राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक होते.
#RohitPawar #NCP #SharadPawar #BJP #BMCElection #ED #CBI #HWNews